पालक आणि मुलांना समजून घेणाऱ्या अनुभवी समुपदेशकाशी थेट चर्चा.
५०००+ आनंदी पालक

मुलाचं पुढे काय होणार?” हा प्रश्न सतत मनात येतोय का?

आम्ही पालकांना त्यांच्या मुलाला समजून घेण्यासाठी मदत करतो आणि मुलाच्या क्षमतेनुसार योग्य मार्गदर्शन देतो.

खाजगीपणे आणि सुरक्षितपणे चर्चा
दोष न देता समजून घेतलं जातं
कोणतीही माहिती बाहेर दिली जात नाही
पूर्ण गोपनीय आणि विश्वासार्ह सल्ला
Stressed parent

या चिंता सतत मनात चालू आहेत का?

!

मुलाशी बोललं तरी तो/ती ऐकत नाही.

!

अभ्यास करत नाही, कायम खेळत असतो.

!

सतत मोबाईलच हातात असतो

!

करिअरबद्दल गोंधळ आणि भविष्यासंबंधी चिंता

“खरं तर समस्या मुलांमध्ये नाही, त्यांना समजून घेणं हेच खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे.”

या मार्गदर्शनाचा तुम्हाला कसा फायदा होतो

आम्ही पालकांशी शांतपणे बोलून, त्यांच्या मुलाला समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करतो.

मुलाची खरी समज

मुलाचा नैसर्गिक स्वभाव समजून घेऊन, त्याच्या वागण्यातून तो नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतोय ते जाणून घ्या.

दबाव न आणता अभ्यास

दबाव किंवा राग न आणता, मुलाचा अभ्यास करण्याची पद्धत आणि लक्ष कसं सुधारता येईल ते समजून घ्या.

मोबाईल वापरावर संतुलन

हळूहळू आणि समजून, मोबाईल वापरावर मर्यादा कशा घालायच्या ते मार्गदर्शन.

करिअरबाबत स्पष्टता

मुलाच्या नैसर्गिक क्षमतेनुसार योग्य करिअर दिशा ठरवण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शन.

आनंदी घर

मुलाच्या भावनिक आणि सामाजिक वाढीसाठी घरात रोज वापरता येतील असे सोपे उपाय.

संपूर्ण रिपोर्ट

समुपदेशनानंतर तुमच्या मुलासाठी सविस्तर आणि स्पष्ट रिपोर्ट दिला जातो.

Counsellor Portrait

शिक्षण व करिअर सल्लागार

श्री. गोरख सुतार

मी पालकांसोबत बसून त्यांची अडचण नीट समजून घेतो. मुलांचं वागणं, अभ्यास आणि भविष्याबाबतचा गोंधळ कमी करून, त्यांच्या रोजच्या आयुष्यात उपयोगी पडेल असं प्रत्यक्ष आणि व्यवहार्य मार्गदर्शन देणं हेच माझं काम आहे.

या मार्गदर्शनामुळे मुलांचा शिक्षणाचा वेळ योग्य दिशेने जातो, पालकांचा अनावश्यक खर्च टाळता येतो आणि मुलांना त्यांच्या आवडी व क्षमतेनुसार योग्य करिअरची दिशा मिळते. संपूर्ण कुटुंबात समाधान आणि आनंद निर्माण व्हावा, हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे.

१०+ वर्षांचा अनुभव
५०००+ कुटुंबांना मदत
करिअर मार्गदर्शन सल्लागार
लेखक – रहस्य मुलांच्या यशाचे

डॉक्टर आमच्याबद्दल काय सांगतात

Dr Rahul Jaykar

“मी माझ्या पर्सनॅलिटीप्रमाणे घेतलेले निर्णय माझ्या भविष्यासाठी योग्य ठरतील का, याबाबत मला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजूंची स्पष्ट माहिती मिळाली. ही माहिती माझ्या भविष्यातील निर्णय प्रक्रियेत नक्कीच उपयोगी ठरेल.”

डॉ. राहुल जयकर

फिनिक्स हॉस्पिटल

Dr Priyanka Chaudhari

“ब्रेन पॉवर सेशननंतर मला माझ्या गाण्याच्या कौशल्याची जाणीव झाली. त्यानुसार मी ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आणि आज मला स्वतःबद्दल खूप आत्मविश्वास वाटतो.”

डॉ. प्रियांका चौधरी

स्किन कॉन्सेप्ट्स स्किन अँड हेअर क्लिनिक

Dr Mahesh Kulkarni

“ब्रेन पॉवर सेशनमुळे मला स्वतःमधील क्षमता स्पष्टपणे कळली की मी स्वतःही एक कौन्सलर बनू शकतो. यामुळे योग्य मार्गदर्शन मिळालं की करिअरची दिशा ठरवणं खूप सोपं होतं.”

डॉ. महेश कुलकर्णी

एम.के. स्माइल्स क्लिनिक

पालक आमच्याबद्दल काय सांगतात

मी सरांकडून माझ्या मुलाच्या करिअरबद्दल माहिती घेतली. सरांनी मला माझ्या मुलासाठी योग्य करिअर कोणतं असू शकतं याबाबत खूप छान आणि सविस्तर माहिती दिली. तसंच, त्याचा करिअरचा रोडमॅप कसा असावा याविषयीही त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं. या संपूर्ण मार्गदर्शनाबद्दल मी खूप समाधानी आहे. यासाठी श्री. गोरख सुतार सरांचे मनापासून आभार.

S

डॉ. शलाका जयकर

ठाणे

माझा मुलगा नेहमी मोबाईलवर असायचा. मी त्याच्यावर रागवायचो, पण नक्की काय करावं हे कळत नव्हतं. सुतार सर यांच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर मी माझ्या मुलासाठी त्यांचं काउंसलिंग सेशन घेतलं. या सेशनमध्ये त्यांनी माझ्या मुलाची आवड आणि क्षमता समजावून सांगितली आणि शेअर मार्केटची दिशा योग्य ठरू शकते असं मार्गदर्शन केलं. आज तो मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने करून शेअर मार्केटमध्ये पैसे सुद्धा कमवत आहे. या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद.

S

श्री. पाटील

ठाणे

कामावरून घरी आलो की माझं आणि मुलाचं सतत भांडण व्हायचं. मुलाशी कसं बोलावं आणि त्याचं करिअर कसं घडवावं हे कळत नव्हतं. श्री. गोरख सुतार सरांनी काउंसलिंगद्वारे मला मुलाला कसं समजून घ्यायचं, कसं वागायचं आणि योग्य करिअरची दिशा कशी ठरवायची हे सांगितलं. काही दिवसांत घरातली भांडणं कमी झाली आणि आज आम्ही सगळे आनंदात आहोत. मनापासून धन्यवाद.

S

श्री. सोनारे

जळगाव

मुलांना समजून घेणाऱ्या पालकांच्या समुदायात सामील व्हा

मुलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन देण्याची सुरुवात करूया

आज WhatsApp वर फक्त एक साधी चर्चा करून सुरुवात करूया

Usually replies within 2 hours

मार्गदर्शन हवं आहे?

WhatsApp वर थेट बोला