आम्ही पालकांना त्यांच्या मुलाला समजून घेण्यासाठी मदत करतो आणि मुलाच्या क्षमतेनुसार योग्य मार्गदर्शन देतो.
मुलाशी बोललं तरी तो/ती ऐकत नाही.
अभ्यास करत नाही, कायम खेळत असतो.
सतत मोबाईलच हातात असतो
करिअरबद्दल गोंधळ आणि भविष्यासंबंधी चिंता
आम्ही पालकांशी शांतपणे बोलून, त्यांच्या मुलाला समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करतो.
मुलाचा नैसर्गिक स्वभाव समजून घेऊन, त्याच्या वागण्यातून तो नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतोय ते जाणून घ्या.
दबाव किंवा न रागवता, मुलाचा अभ्यास करण्याचा पद्धत आणि लक्ष कसं सुधारता येईल ते समजून घ्या
हळूहळू आणि समजून, मोबाईल वापरावर मर्यादा कशा घालायच्या ते मार्गदर्शन.
मुलाच्या नैसर्गिक क्षमतेनुसार कोणती करिअर दिशा योग्य आहे, याबाबत स्पष्ट मार्गदर्शन.
मुलाच्या भावनिक आणि सामाजिक वाढीसाठी घरात रोज वापरता येतील असे सोपे आणि उपयोगी मार्ग समजून घ्या.
समुपदेशनानंतर तुमच्या मुलासाठी संपूर्ण रिपोर्ट दिला जातो.
Available
मी पालकांसोबत बसून त्यांची अडचण नीट समजून घेतो. मुलांचं वागणं, अभ्यास आणि भविष्याबाबतचा गोंधळ कमी करून, त्यांच्या रोजच्या आयुष्यात उपयोगी पडेल असं प्रत्यक्ष आणि व्यवहार्य मार्गदर्शन देणं हेच माझं काम आहे.
या मार्गदर्शनामुळे मुलांचा शिक्षणाचा वेळ योग्य दिशेने जातो, पालकांचा शिक्षणावर होणारा अनावश्यक खर्च टाळता येतो आणि मुलांना त्यांच्या आवडी व क्षमतेनुसार करिअरची दिशा मिळण्यास मदत होते. मुलांना त्यांच्या आवडीचं करिअर मिळावं आणि त्यातून संपूर्ण कुटुंबात समाधान आणि आनंद निर्माण व्हावा, हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे.
“मी माझ्या पर्सनॅलिटीप्रमाणे घेतलेले निर्णय माझ्या भविष्यासाठी योग्य ठरतील का, याबाबत मला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजूंची स्पष्ट माहिती श्री. गोरख सुतार सरांकडून मिळाली. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला खूप समाधान वाटलं. ही माहिती माझ्या भविष्यातील निर्णय प्रक्रियेत नक्कीच उपयोगी ठरेल. धन्यवाद.”
डॉ. राहुल जयकर
फिनिक्स हॉस्पिटल
“ब्रेन पॉवर सेशननंतर मला माझ्या गाण्याच्या कौशल्याची जाणीव झाली. त्यानुसार मी ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आणि आज मला स्वतःबद्दल खूप आत्मविश्वास वाटतो. यासाठी श्री. गोरख सुतार सरांचे धन्यवाद”
डॉ. प्रियांका चौधरी
स्किन कॉन्सेप्ट्स स्किन अँड हेअर क्लिनिक
“मी डॉ. महेश कुलकर्णी. गोरख सुतार सर यांचं काउंसलिंग आणि ब्रेन पॉवर सेशन घेतल्यानंतर त्यातून मला कळलं की मी सुद्धा काउंसलर म्हणून काम करू शकतो. खरं तर या कामाची आवड माझ्या मनात आधीपासूनच होती, पण ती स्पष्टता या सेशननंतर मिळाली. स्वतःमधील क्षमता आणि टॅलेंट ओळखायचं असेल तर त्यांचं मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरतं”
डॉ. महेश कुलकर्णी
एम.के. स्माइल्स क्लिनिक
“
मी सरांकडून माझ्या मुलाच्या करिअरबद्दल माहिती घेतली. सरांनी मला माझ्या मुलासाठी योग्य करिअर कोणतं असू शकतं याबाबत खूप छान आणि सविस्तर माहिती दिली. तसंच, त्याचा करिअरचा रोडमॅप कसा असावा याविषयीही त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं. या संपूर्ण मार्गदर्शनाबद्दल मी खूप समाधानी आहे. यासाठी श्री. गोरख सुतार सरांचे मनापासून आभार.
डॉ. शलाका जयकर
ठाणे
“
माझा मुलगा नेहमी मोबाईलवर असायचा. मी त्याच्यावर रागवायचो, पण नक्की काय करावं हे कळत नव्हतं. सुतार सर यांच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर मी माझ्या मुलासाठी त्यांचं काउंसलिंग सेशन घेतलं. या सेशनमध्ये त्यांनी माझ्या मुलाची आवड आणि क्षमता समजावून सांगितली आणि शेअर मार्केटची दिशा योग्य ठरू शकते असं मार्गदर्शन केलं. त्यानंतर मी माझ्या मुलाला त्यासंबंधी ट्रेनिंग दिलं. आज तो मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने करून शिकत आहे आणि स्वतःच्या कामात पुढे जात आहे. या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल सरांचे मनापासून धन्यवाद.
श्री. पाटील
पुणे
“
कामावरून घरी आलो की माझं आणि मुलाचं सतत भांडण व्हायचं. मुलाशी कसं बोलावं आणि त्याचं करिअर कसं घडवावं हे कळत नव्हतं. श्री. गोरख सुतार सरांनी काउंसलिंगद्वारे मला मुलाला कसं समजून घ्यायचं, कसं वागायचं आणि त्याच्यासाठी योग्य करिअरची दिशा कशी ठरवायची हे सांगितलं. दिलेल्या प्रॅक्टिकल टिप्स फॉलो केल्यानंतर काही दिवसांत घरातली भांडणं कमी झाली आणि आज आम्ही सगळे आनंदात आहोत. मनापासून धन्यवाद.
डॉ. सोनारे
जळगाव
आज WhatsApp फक्त एक साधी चर्चा करून सुरुवात करूया
Usually replies within 2 hours